मोगरा फुलला..मोगरा फुलला.
फुले वेचीता बहरू कळइयसी
आला..
इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलु गेला गगना वरी
मोगरा फुलला..
मनाचिये गुंती गुंफियेला शेला
बाप राखमा देवी वरू
विठ्ठले आर्पिला ..
.
मोगरा फुलला मोगरा फुलला..
..
फुले वेचीता बहरू कळइयसी
आला..
इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलु गेला गगना वरी
मोगरा फुलला..
मनाचिये गुंती गुंफियेला शेला
बाप राखमा देवी वरू
विठ्ठले आर्पिला ..
.
मोगरा फुलला मोगरा फुलला..
..

No comments:
Post a Comment